CLOSE AD

20+ Akshay Trutiya Wishes In Marathi: अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी

20+ Wishes In Marathi For Akshay Trutiya: मित्रांनो आज आपण साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्वाचा मानला गेलेल्या अक्षय तृतीया या सणासाठी शुभेच्छांचा खजिना घेऊन आलो आहोत. तुम्ही आपल्या प्रिय जनांसाठी या शुभेच्छा पाठवू शकता. चला तर मग पाहुयात अक्षय तृतीया special शुभेच्छांचा खजिना.

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी

⚡सोनसळी पावलांनी मांगल्य येईल आपल्या दारी,
लक्ष्मी भरेल पाणी आपल्या घरी ⚡🌼अक्षय तृतीयेच्या आपल्या आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा 🌼

🌼साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, आपले घर सुख आणि समृद्धीने भरून जावे हीच देवी लक्ष्मी चरणी प्रार्थना🌼 अक्षय तृतीयेच्या आपल्या आणि आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा🌼

🌼भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहो आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या भरभरून शुभेच्छा🌼

Akshay Trutiya Message In Marathi 

🌼 देवी लक्ष्मीचा वरदहस्त आणि भगवान विष्णू ची कृपा आपणावर अखंडित राहू दे आपणास अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🌼

🌼 भगवान श्री गणेशा आणि माता लक्ष्मी यांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहावे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Akshay Tritiya Wishes Marathi

🌼 कधीही क्षयाला न जाणारी वृद्धी तुम्हाला लाभो, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🌼

🌼 तुमच्या घरी लक्ष्मीचा वास सदैव राहो हीच अक्षय तृतीयेच्या दिनी ईश्वरचरणी प्रार्थना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🌼

🌼तुम्हाला सुख शांती आणि समाधान लाभो तसेच लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🌼

🌼 अक्षय म्हणजेच कधीही न संपणारी अशी समृद्धी तुम्हाला प्राप्त होवो, अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी हीच ईश्वरचरणी प्रार्थना🌼

🌼 जे जे तुम्हाला हवे ते सर्व तुम्हाला मिळावे अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी ईश्वरचरणी हीच प्रार्थना, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Akshay Trutiya Wishes Marathi

🌼 शांतीचा वास आणि सुखाचा निवास आपल्या आयुष्यामध्ये राहो, आपणास आणि आपल्या परिवारास अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा🌼

🌼 अक्षय तृतीया सणाच्या पावन मुहूर्तावर आपल्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश येवो हीच प्रार्थना, आपणास आणि आपल्या परिवारास अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

🌼 सुखाच्या शिदोरीने होऊ दे धनाची बरसात, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

🌼अक्षय राहो तुमचे ज्ञान , अक्षय राहो तुमचा निश्चय, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर अक्षय राहो तुमचे जीवन तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

🌼 मागणे मागते देवाला अक्षय रहावे जीवन तुमचे, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

अक्षय तृतीया संदेश 

🌼 दान करावे पण कोणालाही न सांगता तरच ते खरे दान, 🌼तुम्ही व्हावे आपल्या जीवनात खूप महान, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

🌼 चैत्राची पालवी गेली आला वैशाखाचा वणवा, अक्षय तृतीयेचा सण आणतो जीवनामध्ये गारवा 🌼 आपणांस आणि आपल्या परिवारास अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

🌼 दिशा आहेत चार पूर्व, पश्चिम उत्तर आणि दक्षिण 🌼 अक्षय राहो आपल्या जीवनातील हर एक दिन 🌼 आपणांस आणि आपल्या परिवारास अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

🌼 गंगा अवतरण झाले या अक्षय दिनी तसेच धनाची गंगा अवतरो आपल्या घरी ⚡ आपणांस आणि आपल्या परिवारास अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

🌼 वेद व्यास सांगे कथा महाभारताची, श्री गणेश यांनी केली ते लिखित 🌼 तुमच्या नावाचा डंका गाजू दे पंचक्रोशीत 🌼 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

🌼 अक्षय राहो तुमची संपत्ती, तुमच्या आयुष्यात येवो धनाची बरकत 🌼 अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🌼

अक्षय तृतीया Quotes In Marathi

🌼 अक्षय राहो धन, अक्षय राहो आपला प्राण आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा🌼

🌼 माझ्या लक्ष्मीची खूप आपल्यावर अखंड राहावी, तुमच्या आयुष्यात धनाची वृद्धी अखंड राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🌼

 

 

 

 

Leave a Comment