About Us

Snehal Talks वर आपले स्वागत आहे.

मी स्नेहल पंकज पाटील मी येथे आपल्याला लाईफस्टाइल, फॅशन, मनःशांती, इतिहास आणि नातेसंबंध यासारख्या विविध विषयांवरील माहिती वर ब्लॉग लिहीत आहे.

माझे उद्दिष्ट म्हणजे तुम्हाला रोज नवे, उपयुक्त आणि प्रेरणादायक लेख वाचायला मिळावेत.

माझ्याबद्दल

मी स्नेहल पंकज पाटील माझे शिक्षण M.Sc. Microbiology झालेले आहे. मला भाषण लिखाण आणि समाजकारण या विषयांत आवड आहे. त्यामुळे मी तुमच्या पर्यंत माझे लेख पोहचवण्यासाठी हा ब्लॉग चालू केला आहे. तुम्हाला नवनवीन माहिती साध्या पद्धतीने पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील

Name: Snehal Pankaj Patil

Email: [email protected]

Address: Pune, Maharashtra, India – 411041