CLOSE AD

Dayalupnache Mahtwa Essay In Marathi: दयाळूपणाचे महत्त्व मराठी निबंध

Dayalupanache Mahtva Nibandh Marathi : दयाळूपणा म्हणजे एखाद्या प्रसंगी एखाद्या मनुष्य, प्राणी, पक्षी अथवा कोणतीही सजीव घटक यांच्या विषयी निर्माण झालेली करुणा . आजच्या या कृत्रिम युगामध्ये जिथे मानवी भावभावना विलुप्त होत जात आहेत तिथे खरे तर दयाळू पणाची अत्यंत गरज आहे. आज आपण पाहतो की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विषमता निर्माण झालेली आहे. विषमता … Read more

Nag Panchami Essay In Marathi: नागपंचमी सणावर मराठी निबंध

Nag Panchami Essay In Marathi: नागपंचमी सणावर मराठी निबंध

Nag Panchami Nibandh Marathi: नागपंचमी म्हटलं की आपसुकच डोळ्यासमोर उभी राहते ती नागदेवतेची प्रतिमा. भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक सणाचे असे एक अनन्य साधारण महत्व आहे. या परंपरा श्रद्धा अथवा अंधश्रद्धेच्या माध्यमाने जोपासल्या जात आहेतच. अंधश्रद्धे मागचे आणि श्रद्धे मागचे विज्ञान समजून घेतले तर सणांचा आनंद अजूनच द्विगुणित होऊन जातो. नागपंचमी हा सण लहान मुले स्त्रिया यांच्या … Read more

Social Media Cha Prabhav Speech In Marathi: सोशल मीडिया चा प्रभाव भाषण मराठी

Social Media Cha Prabhav Marathi Speech: मित्रांनो सोशल मीडिया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर यूट्यूब, इंस्टाग्राम, टिक टॉक, फेसबुक ही संवाद माध्यमे आली असतील. आज आपल्याला असा व्यक्ती शोधून सापडणार नाही ज्याला फेसबुक किंवा इंस्टाग्राम माहित नाही. आज बहुतांश लोक आपल्याला विविध प्रकारचे रील बनवताना आढळून येतील. ज्या व्यक्तीच्या हातात मोबाईल आहे तो इंस्टाग्राम वरील रील … Read more

Mansik Aarogyache Mahtwa Bhashan In Marathi: मानसिक आरोग्याचे महत्त्व भाषण मराठी

Mansik Aarogyache Mahtva Marathi Speech व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, मानसशास्त्रामधे भविष्य घडवण्यासाठी परिश्रम करणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींना नमस्कार. मित्रांनो आज आपण विश्व मानसिक स्वास्थ्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहोत. आज दिनांक 10 ऑक्टोबर आजच्या दिवशी संपूर्ण जगभर जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन साजरा केला जातो. शारीरिक आरोग्यप्रमाणेच व्यक्ती चे मानसिक आरोग्य ही तितकेच महत्वाचे आहे हे … Read more

Dhapate Recipe In Marathi: धपाटे आणि मिरचीचा ठेचा रेसिपी मराठी

Dhapate Recipe In Marathi: धपाटे आणि मिरचीचा ठेचा रेसिपी मराठी

Dhapate And Mirchicha Thecha Recipe: माझ्या सर्व खवय्या मित्रांसाठी मी आज एक पाककृती सांगणार आहे कदाचित ही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली असेलच तरीही ती सांगण्याचा मोह मला आवरता येणे अशक्य आहे. अस्सल कोल्हापुरी पद्धतीने धपाटे कसे बनवायचे हे मी आज लेखात सांगणार आहे. सर्वजण पाककृतीचे नाव ऐकून चकित झाला असाल, हे धपाटे म्हणजे आई किंवा … Read more

Shetkrayachi Aatmkatha Essay In Marathi: शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी

Shetkaryachi Aatmakatha Marathi Nibandh : तुम्ही सर्वजण मला जगाचा पोशिंदा म्हणता. आज जर मी शेतात धान्य पिकवले नाही तर ते बाजारात उपलब्ध होणार नाही. जर बाजारात धान्य उपलब्ध झाले नाही तर आपोआपच त्याच्या किमती या गगनाला भिडू शकतात. तुम्ही सर्व लोक ज्याप्रमाणे सोन्याची खरेदी करण्यासाठी झुंबड करता तसेच धान्याच्या वाढत्या किमतीमुळे धान्य देखील महाग होऊन … Read more

My Favourite Hobby Dance Essay In Marathi: माझा आवडता छंद नृत्य निबंध मराठी

My Favourite Hobby Dance Essay In Marathi: माझा आवडता छंद नृत्य निबंध मराठी

My Hobby Dance Nibandh Marathi: नृत्य म्हटलं की सर्वात अगोदर डोळ्यासमोर उभे राहते ती शिवशंकराची नटराज भूमिकेतील मूर्ती. नट म्हणजे नर्तक आणि राज म्हणजे राजा. जो नर्तकांचा राजा आहे तो म्हणजे नटराज. भारतीय पुराणांमध्ये आपल्याला सर्वत्र नटराज ही मूर्ती दिसून येते. नटराज ही संकल्पना भारतातील अनेक शिलालेखांमध्ये देखील कोरलेली दिसून येते. भगवान शंकर म्हणजेच नटराज … Read more

My Favourite Animal Cow Essay In Marathi: माझा आवडता प्राणी गाय/ गोमाता

My Favourite Animal Cattle: माझा आवडता प्राणी गाय/ गोमाता

Maza Aawdata Prani Gay :“हंबरून वासराले चाटती जवा गाय,तवा मला तिचे मंदी दिसती माझी माय” हे गाणे खूप जणांना माहित असेलच खूप जणांनी दूरचित्रवाणीवर हे गाणं पाहिले देखील असेल. गोठ्यात गायीचे दूध पिणाऱ्या वासराकडे पाहून आपल्याला आपली आई आठवते असे या कवीला सांगायचे आहे तो त्या गायीमध्ये आपली आई शोधत आहे असे वाटते.गाय हा प्राणी … Read more

My Favourite Animal Cat Essay In Marathi: माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध

My Favourite Animal Cat Essay In Marathi: माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध

My Favourite Animal Cat Nibandh In Marathi: मांजर हा प्राणी मार्जारकुळातील एक प्राणी आहे. मांजर हा केसाळ प्राणी आहे. माणसासोबत वास्तव्य करायला मांजर शिकले आहे म्हणूनच मांजर हे आपल्या घरातील एक प्रमुख पाळीव प्राणी झाले आहे. मांजर ही मादा वर्गात मोडते तर तिच्या नरा ला बोका असे म्हणतात. वर्षानुवर्षे माणूस आपल्या घरात हा गोंडस प्राणी … Read more

Mobile Shap Ki Vardan Essay In Marathi: मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी

Mobile Shap Ki Vardan Essay In Marathi: मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी

Mobile shap ki vardan Nibandh in Marathi: मोबाईल म्हणजे आजच्या युगातील नारद आहे असे म्हणायला हरकत नाही. जसे पुराण काळामध्ये नारदमुनी संदेश पोहोचवण्यासाठी ओळखले जात तसे आजच्या युगात मोबाईल चे काम झाले आहे. मोबाईल हा फक्त संदेशच पोहोचवतो असे नाही तर आता मोबाईल मध्ये इतकी क्रांती झाली आहे की प्रत्येक गोष्ट तुम्ही एका क्षणात तुमच्या … Read more

Pradushan Ek Samasya Essay In Marathi: प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

Pradushan Ek Samasya Essay In Marathi: प्रदूषण एक समस्या निबंध मराठी

Pradushan Ek Samasya Nibandh In Marathi: निसर्गामध्ये मानव प्राण्याने अनेक उत्तम गोष्टी निर्माण केल्या आहेत, मात्र असे देखील आढळून येते की या गोष्टी निर्माण करताना जर योग्य भान बाळगले गेले नाही तर त्यातून अनेक समस्या देखील निर्माण होतात. या गोष्टीला अगदी चपखल शोभणारे एक उदाहरण म्हणजे प्लास्टिक. माणसाने प्लास्टिक ची निर्मिती केली. प्लास्टिक हा एक … Read more

Mahatma Jyotiba Phule Essay In Marathi: महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी

Mahatma Jyotiba Phule Essay In Marathi: महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी

Mahatma Jyotiba Phule Marathi Nibandh: ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण नाव जोतिराव गोविंदराव फुले. महात्मा ही पदवी त्यांना मिळाली होती. महात्मा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यात कटगुण या गावी 11 एप्रिल 1827 रोजी एका माळी कुटुंबामध्ये झाला. महात्मा फुले यांचे पूर्वज फुले विक्रीचा व्यवसाय करत म्हणूनच त्यांचे आडनाव फुले झाले. पूर्वी फुले यांचे आडनाव गोरे असे … Read more