CLOSE AD

My Favourite City Pune Essay In Marathi: माझे आवडते शहर निबंध मराठी

My Favourite City Pune Essay In Marathi: माझे आवडते शहर निबंध मराठी

My Pune Essay In Marathi: पुणे. पुणे म्हटले की सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो शिवकालीन इतिहास. शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्यासाठी प्राणाचे बलिदान दिलेल्या मावळ्यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोरून तरळून जातो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला होता. शिवाजी महाराजांचा जन्म झालेले पुणे शहर हे ऐतिहासिक शहर आहे . पुणे शहरांमध्ये शिवरायांनी जिंकलेले अनेक … Read more

My Favourite Fort Essay In Marathi: माझा आवडता किल्ला निबंध मराठी

My Favourite Fort Essay In Marathi: माझा आवडता किल्ला निबंध मराठी

Fort Essay In Marathi: सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव ‘ कोंढाणा ‘ असे होते. पुण्याच्या नैऋत्य दिशेला भूलेश्वराच्या डोंगररांगांमध्ये सिंहगड हा किल्ला आहे. सिंहगड या किल्ल्याला 2000 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार होण्याआधी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. सर्वप्रथम किल्ला महादेव कोळी समाजाच्या राजांचा होता. आजही या गडावर फिरताना आपल्याला महादेव कोळी … Read more

My Hobby Reading Books Marathi Nibandh: माझा आवडता छंद पुस्तके वाचन

My Hobby Reading Books Marathi Nibandh: माझा आवडता छंद पुस्तके वाचन

Marathi Essay On My Hobby: पुस्तक म्हटलं की मी एखाद्या अधाशी व्यक्ती सारखीच होऊन जाते. जसा एखादा भुकेलेला व्यक्ती असेल आणि त्याच्यासमोर पंचपक्वानाचे ताट वाढवून ठेवले तर तो त्या ताटावर तुटून पडतो त्याप्रमाणेच माझ्यासमोर जर एखादे पुस्तक आले तर ते पुस्तक वाचून त्याचा फडशा पाडल्या शिवाय मला स्वस्थता लाभत नाही. माझ्यासाठी पुस्तक म्हणजे ज्ञानाचे भंडार … Read more

My Favourite Season Essay In Marathi: माझा आवडता ऋतू निबंध मराठी १०० ते ५०० शब्द आणि १० ओळींमध्ये

My Favourite Season Essay In Marathi: माझा आवडता ऋतू निबंध मराठी १०० ते ५० शब्द आणि १० ओळींमध्ये

My Favourite Season Essay In Marathi: ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा,पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा’ अगदी अंगणवाडी पासून हे गाणं आपल्या कानावर पडतं. हे गाणं कधीच कुणाला शिकवलं जात नाही ते सर्वांना पाठ होऊन जातं आणि घरात बसून बाहेरचा पाऊस न्याहाळताना आपसुकच हे गाणं ओठांवर येत. पाऊस म्हटलं की सुरुवात होते या अंगणवाडीतील … Read more

Christmas Essay In Marathi: क्रिसमस (नाताळ) सणावर निबंध मराठी

Christmas Essay In Marathi: क्रिसमस (नाताळ) सणावर निबंध मराठी

Natal Essay On Christmas Nibandh In Marathi :जगामध्ये सर्वात जास्त वेगाने पसरलेला धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म आहे. ख्रिश्चन धर्म हा कोणतीही जातपात मानत नाही. माणुसकी हा एक धर्म आणि आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत ही उक्ती हा धर्म मानतो आणि ह्या धर्माचे आचरण करणारे सर्वजण या शिकवणुकीचे पालन करतात. आजच्या जगामध्ये आपण विविध धर्माच्या … Read more

Village Essay In Marathi: माझे गांव मराठी निबंध

Village Essay In Marathi: माझे गांव मराठी निबंध

My Village Nibandh In Marathi: गाव म्हटलं की तिथं व्यक्तीची नाळ जुळलेली असणार हे स्वाभाविक आहे. आपल्या मातीशी कायम नाळ जोडून ठेवण्याचं काम आपलं गाव करत असतं. गाव म्हणजे जगलेलं बालपण, दोस्तांंबरोबर मज्जा मस्तीत घालवलेले क्षण, यांची साक्ष देणार. एखाद्या सुवासिनी स्त्रीने हिरवा शालू नेसून उभं असावं त्याप्रमाणे माझं गाव भासतं. माझ्या गावात सर्वांनाच मुबलक … Read more

Dr. Babasaheb Ambedkar Essay In Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी

Dr. Babasaheb Ambedkar Essay In Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी

Dr. Babasaheb Ambedkar Nibandh In Marathi: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म रामजी आणि भीमा बाई या दाम्पत्याच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. रामजी आंबेडकर हे ब्रिटिश सैन्यामध्ये सैनिक या पदावर कार्यरत होते. डॉक्टर आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होय. डॉक्टर आंबेडकर हे रामजी आंबेडकर यांचे चौदावे अपत्य होते. डॉक्टर आंबेडकर हे … Read more

Sainikachi Atmakatha Essay in Marathi: सैनिकाचे मनोगत निबंध मराठी

Sainikachi Atmakatha Essay in Marathi: सैनिकाचे मनोगत निबंध मराठी

Essay On Sainikache Manogat In Marathi: माझ्या देश बांधवांनो आज एक सैनिक म्हणून मी तुमच्याशी हितगुज करायचं ठरवले आहे. तुम्ही आम्हा सैनिकांविषयी बातम्यांमध्ये रोज ऐकत असालच . भारतीय सेनादलातील शूरवीरांच्या आख्यायिका बातम्यांमध्ये झळकताना तुमचा उर देखील भरून येत असेल. आम्ही सैन्यामध्ये कार्यरत असताना आम्हाला काय काय गोष्टींना सामोरे जावे लागते हे मी आज तुम्हाला सांगणार … Read more

Krantijyoti Savitribai Phule Essay In Marathi: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले निबंध मराठी

Krantijyoti Savitribai Phule Nibandh Marathi: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहेत. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतेच्या मूल्यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आज आपण ज्या प्रगत समाजात वावरतो, त्या समाजाच्या पायाभरणीत सावित्रीबाई फुले यांचे अमूल्य योगदान आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील … Read more

Holi Festival Essay In Marathi: होळी सण मराठी निबंध

Holi San Nibandh Marathi:होळी म्हटली की डोळ्यासमोर उभी राहते ती लाकडे आणि गौरी म्हणजे गायीच्या शेणापासून तयार केलेली शेणी यांच्या माध्यमातून पेटवलेली होळी . होळी हा सण भारतामध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने साजरा होतो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होळीमध्ये विविध प्रकारच्या सुविधा आणि त्याचबरोबर गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गौऱ्या या एकत्र करून जाळल्या जातात. या मध्ये … Read more

My Family Essay In Marathi: माझे कुटुंब निबंध मराठी

My Family Marathi Nibandh : कुटुंब म्हणजे माणसाच्या हक्काचे ठिकाण. कुटुंब हे व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते .आपले कुटुंब हीच आपली सर्वात मोठी संपत्ती असते. नमस्कार मंडळी, माझे नाव सीता आहे. माझ्या घरात माझे आई, वडील, माझा भाऊ आणि माझे आजी आजोबा राहतात. आमच्या कुटुंबात आम्ही एकूण सहा जण राहतो. माझे कुटुंब हे … Read more

Autobiography Of Umbrella Essay In Marathi:छत्री ची आत्मकथा निबंध मराठी

Chatri Chi Aatmkatha Essay In Marathi: मंडळी नमस्कार, अहो इकडे तिकडे काय पाहताय मीच बोलतिये तुमच्या हातातील तुमची सोबती तुमची लाडकी छत्री. अहो असे चकित नका होऊ. आज मी तुमच्याशी खूप गोष्टी बोलणार आहे. तुम्ही सर्व जण आणि मी आपले एक अतूट असे नाते आहे.मित्रांनो तुम्ही माझा वापर उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये करता. उन्हाळ्यामध्ये … Read more