Children’s Day Essay In Marathi: बालदिन निबंध मराठी
Baldin Essay In Marathi: आपण वयाने मोठे होत जातो मात्र आपल्यातील लहान मुले कायम जिवंतच ठेवले पाहिजे हे आपण ऐकले असेलच. बालदिन हा लहान मुलांसाठी साजरा केला जातो पण मोठ्या व्यक्तींनी देखील आपल्यातील लहान मूल जिवंत ठेवले तर त्यांनीही बालदिन साजरा करायला काहीच हरकत नाही. जगभरामध्ये पूर्वी 20 नोव्हेंबर या रोजी बाल दिन साजरा केला … Read more