CLOSE AD

Importance Of Exercise Essay In Marathi: व्यायामाचे महत्त्व मराठी निबंध

Importance On Exercise Essay In Marathi: व्यायामाचे महत्त्व मराठी निबंध

Importance Of Exercise Nibandh In Marathi: परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला एक सुंदर असे शरीर दिलेले आहे. प्रत्येक व्यक्ती हा इतरांच्या नसला तरी स्वतःच्या नजरेत त्याला आपण किती सुंदर आहोत असेच वाटत असते. पण बाह्य सुंदरते इतकेच आंतरिक सुंदरतेला देखील महत्त्व आहे. माणसाचे आयुष्य हे केवळ सुंदरतेवर अवलंबून नाही तर त्याच्या निरोगी असण्यावर जास्त अवलंबून आहे. आजच्या … Read more

My Grandfather Essay In Marathi: माझे आजोबा मराठी निबंध

My Grandfather Essay In Marathi: माझे आजोबा मराठी निबंध

Grandfather Essay In Marathi: माणसाच्या जडणघडणीत त्याच्या घरातील व्यक्तींचा फार मोठा वाटा असतो. घरामध्ये वडीलधारी माणसे असली तर त्या घराला घरपण येते. घर म्हणजे निव्वळ भिंती नव्हे तर प्रेमाने विणलेल्या नात्यांची गुंफण असते.घरातील एक हवहवसं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे घरातील आपल्या सर्वांचे लाडके आजोबा. घरातील आजोबा म्हणजे आपले मित्र. कोणतीही गोष्ट आपण हक्काने आजोबांना सांगू शकतो … Read more

My Grandmother Essay In Marathi: माझी आजी निबंध मराठी

My Grandmother Essay In Marathi: माझी आजी निबंध मराठी

My Grandmother Essay In Marathi: जगात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा नात्यांमध्ये बांधला गेलेला असतो. आपल्या आईनंतर आपली नाळ ज्या व्यक्तीशी सर्वात जास्त घट्ट बांधली गेलेली असते ती म्हणजे आपली आजी. आजी हा असा नाजूक बंध आहे जो आई आणि बाळाच्या नात्याइतकाच मजबूत आहे. आज आम्ही. ‘ माझी आजी‘ या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये … Read more

My Mother Essay In Marathi: माझी आई मराठी निबंध

My Mother Essay In Marathi: माझी आई मराठी निबंध

My Mother Essay In Marathi: असं म्हणतात की या पृथ्वीतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाची परमेश्वराला अत्यंत काळजी असते. परमेश्वर मात्र त्या प्रत्येक सजीवाजवळ राहू शकत नाही म्हणूनच त्यांनी आई निर्माण केली असे म्हटले जाते. आई रुपी परमेश्वर देवाने प्रत्येक व्यक्तीच्या भाग्यात लिहिलेला आहे. अशाच आपल्या प्रेमळ माऊली वर आपल्या आई वर आधारित निबंध आपण आपल्या … Read more

My Father Essay In Marathi: माझे बाबा मराठी निबंध १००० शब्द आणि १० ओळींमध्ये

My Father Essay In Marathi: माझे बाबा मराठी निबंध १००० शब्द आणि १० ओळींमध्ये

Majhe Baba Nibandh In Marathi: जसे निसर्गामध्ये पर्वतांचे एक अढळ स्थान आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक पर्वताप्रमाणे अढळ व्यक्तिमत्व असते ते म्हणजे आपले वडील. आयुष्यात कितीही वादळे येऊ आपल्याला त्या वादळांची झळ न लागू देता कायम सावली देण्याचं काम हे पर्वत करत असतो. म्हणूनच आज आपण या पर्वतासारख्या ताकदवान आणि लोण्याहूनही मऊ असे माझे … Read more

My Sister Essay In Marathi: माझी ताई निबंध मराठी १०० शब्द आणि १० ओळींमध्ये

My Sister Essay In Marathi: माझी ताई निबंध मराठी

Majhi Bahin Essay In Marathi: आपल्या सर्वांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काही खास व्यक्ती भेटतात पुढे आपली आणि त्यांची मैत्री होते आणि पुढे ती आयुष्यभर टिकून राहते तशीच आपल्या जन्मबरोबर जोडली गेलेली आपली मैत्रीण म्हणजे आपली बहीण . बहिणी सोबतच नात म्हणजे मैत्री पलीकडचं प्रेम आणि त्याच हक्काचे रुसवे फुगवे सुद्धा. आज आपण माझी बहीण या … Read more

My Brother Essay In Marathi: माझ्या भावावर मराठी निबंध १००० शब्द आणि १० ओळींमध्ये

My Brother Essay In Marathi: माझ्या भावावर मराठी निबंध १००० शब्द आणि १० ओळींमध्ये

My Brother Essay In Marathi: प्रत्येक बहिणीच सगळ्यात खास नातं असत ते म्हणजे तिचा भाऊ. भाऊ म्हणजे आधार. भाऊ म्हणजे हक्काची जागा. बहिणीला भाऊ असणे म्हणजे जीवन सहजसोप होऊन जातं. भाऊ म्हणजे फक्त नात नाही तर त्या पलीकडचं एक चिरंतन अस्तित्व आहे. आज आम्ही माझा भाऊ ‘ या विषयावर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये आणि दहा … Read more

Majhe Avadte Sant Dnyaneshwar Maharaj Essay In Marathi: माझे आवडते संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज निबंध मराठी

Majhe Avadte Sant Dnyaneshwar Maharaj Essay In Marathi: माझे आवडते संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज निबंध मराठी

Majhe Avadte Sant Nibandh Marathi: महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक महान संत होऊन गेले. या महान संतांच्या पदस्पर्शाने ही महाराष्ट्र भूमी पावन झालेली आहे. आजच्या या निबंध मालिकेमध्ये आपण अशाच काही महान संतांपैकी एक असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांवर शंभर ते पाचशे शब्दांमध्ये निबंध सादर केलेला आहे. Sant Dnyaneshwar Maharaj Essay In Marathi “संतकृपा झाली,इमारत फळा आली,ज्ञानदेवे … Read more

Veleche Mahatva Essay In Marathi: वेळेचे महत्त्व निबंध मराठी

Veleche Mahatva Essay In Marathi: वेळेचे महत्त्व निबंध मराठी

Veleche Mahatva Nibandh In Marathi: माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला महत्त्व आहे. जो या क्षणांचा आदर करायला शिकतो आणि त्याचा योग्य वापर करतो तो माणूस आयुष्यात जे हवे ते कमावू शकतो मात्र जो व्यक्ती या वेळेला महत्त्व देत नाही अशा व्यक्तीचे सदैव नुकसानच होते. जी गोष्ट ज्या वेळेला केली पाहिजे तेव्हा केली नाही तर वेळ निघून … Read more

Majha Maharashtra Essay In Marathi: माझा महाराष्ट्र निबंध मराठी 100 ते 500 शब्द आणि 10 ओळींमध्ये

Majha Maharashtra Essay In Marathi: माझा महाराष्ट्र निबंध मराठी 100 ते 500 शब्द आणि 10 ओळींमध्ये

My Maharashtra Essay In Marathi: आपला भारत देश हा एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष देश आहे. आपल्या देशाने संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. भारत देशामध्ये एकूण 28 राज्य आहेत तर आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. या सर्व प्रदेशांना भौगोलिक ,ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. प्रत्येक भागामधील पोशाख, संस्कृती वेगवेगळी आहे तरीही भारत देशामध्ये सर्व लोक हे एकत्रितपणे आनंदात राहतात. … Read more

लेक वाचवा लेक शिकवा मराठी निबंध: Mulgi Vachwa Mulgi Shikva Essay In Marathi

लेक वाचवा लेक शिकवा मराठी निबंध: Mulgi Vachwa Mulgi Shikva Essay In Marathi

Mulgi Vachva Mulgi Shikva Nibandh In Marathi: एखाद्या घरामध्ये जेव्हा लहान मूल जन्माला येते तेव्हा सर्वात आधी प्रश्न विचारला जातो काय झालं? मुलगा की मुलगी? त्या जन्माला येणाऱ्या मुलाच्या तब्येतीची विचारणा कोणीच करत नाही उलट जन्माला आलेलं बाळ हे मुलगा आहे की मुलगी हे जाणण्यामध्ये सर्वांना स्वारस्य असतं. खरे तर आजच्या काळात मुलगी कुठल्याही क्षेत्रामध्ये … Read more

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी: Jhade lava Jhade Jagva Nibandh Marathi

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी: Jhade lava Jhade Jagva Nibandh Marathi

Jhade Lava Jhade Jagva Nibandh In Marathi: निसर्गातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे झाडे आणि झुडपे. जर निसर्गामध्ये झाडेझुडपे नसतील तर निसर्गाचे सौंदर्य ते काय उरणार? निसर्गाला जे सौंदर्य लाभले आहे ते या झाडेझुडपे आणि वेलींमुळेच. झाडे झुडपे अस्तित्वात नसतील तर निसर्ग देखील रिता भासतो. झाडे झुडपे हे नुसते निसर्गाचे सौंदर्य वाढवत नाहीत तर निसर्गातील इतर … Read more