Digital India Speech In Marathi: डिजिटल भारत भाषण मराठी
Digital India Bhashan Marathi: मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून ते आज 21 व्या शतकापर्यंत भारताने अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली आहे. भारत हा एक असा देश आहे जो संस्कृतीच्या मुलांना धरून आहेच पण त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची कास देखील त्याने धरलेले आहे. आज आपण आपल्या भाषण मालिकेमध्ये या डिजिटल भारताविषयी जाणून घेऊयात. डिजिटल भारत मराठी भाषण … Read more