My Friend Essay In Marathi: माझा मित्र निबंध मराठी

माझा दोस्त मराठी निबंध: मराठी कवी प्रा. अनंत राऊत यांनी मित्राचे वर्णन अत्यंत खुबीने एका कवितेमध्ये केले आहे जे मित्रासाठी अगदी चपखल शोभणारे आहे. “दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा”. ही कविता वाचताना मित्राच्या आठवणीने अगदी गहिवरायाला होते. माझा मित्र देखील या कवितेला साजेसा आहे आणि मला त्याच्याबद्दल आणि आमच्या मैत्रीचा कायमच अभिमान वाटतो. माझे … Read more

My Favourite Actor Nibandh In Marathi: माझा आवडता अभिनेता निबंध मराठी

My Favourite Actor Essay In Marathi: मित्रांनो मनोरंजन क्षेत्र हे माणसाला त्याच्या दैनंदिन जीवनातील काही जड प्रसंग विसरायला निश्चितच मदत करते. मनोरंजन क्षेत्रामध्ये उत्क्रांती होत गेली. पूर्वी जे मूक चित्रपट होते त्यांची जागा बोलक्या चित्रपटांनी घेतली. चित्रपट, नाटक, जाहिराती यांमध्ये अभिनयाच्या संधी वाढल्या आणि नवनवीन अभिनेता आणि अभिनेत्री उदयास आल्या. आजच्या काळात तर चित्रपटांबरोबर सिरीज … Read more

Dahi Handi Essay In Marathi: दहीहंडी निबंध मराठी

Dahi Handi Essay In Marathi: दहीहंडी निबंध मराठी

Dahi Handi Nibandh In Marathi: भारतीय संस्कृतीला विविध सणांची परंपरा लाभलेली आहे. भारतातील हे सण विविध प्रकारे साजरे केले जातात. काही सण घरगुती पद्धतीने घरामध्ये पूजा करून साजरे केले जातात. तर काही सण हे सर्व समाज एकत्र येऊन साजरे करतो त्यांपैकीच एक म्हणजे दहीहंडी उत्सव. दहीहंडी उत्सवामध्ये लहान थोर सर्वच लोक अगदी आनंदाने सहभागी होतात. … Read more

Dayalupnache Mahtwa Essay In Marathi: दयाळूपणाचे महत्त्व मराठी निबंध

Dayalupanache Mahtva Nibandh Marathi : दयाळूपणा म्हणजे एखाद्या प्रसंगी एखाद्या मनुष्य, प्राणी, पक्षी अथवा कोणतीही सजीव घटक यांच्या विषयी निर्माण झालेली करुणा . आजच्या या कृत्रिम युगामध्ये जिथे मानवी भावभावना विलुप्त होत जात आहेत तिथे खरे तर दयाळू पणाची अत्यंत गरज आहे. आज आपण पाहतो की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विषमता निर्माण झालेली आहे. विषमता … Read more

Nag Panchami Essay In Marathi: नागपंचमी सणावर मराठी निबंध

Nag Panchami Essay In Marathi: नागपंचमी सणावर मराठी निबंध

Nag Panchami Nibandh Marathi: नागपंचमी म्हटलं की आपसुकच डोळ्यासमोर उभी राहते ती नागदेवतेची प्रतिमा. भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक सणाचे असे एक अनन्य साधारण महत्व आहे. या परंपरा श्रद्धा अथवा अंधश्रद्धेच्या माध्यमाने जोपासल्या जात आहेतच. अंधश्रद्धे मागचे आणि श्रद्धे मागचे विज्ञान समजून घेतले तर सणांचा आनंद अजूनच द्विगुणित होऊन जातो. नागपंचमी हा सण लहान मुले स्त्रिया यांच्या … Read more

Social Media Cha Prabhav Speech In Marathi: सोशल मीडिया चा प्रभाव भाषण मराठी

Social Media Cha Prabhav Marathi Speech: मित्रांनो सोशल मीडिया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर यूट्यूब, इंस्टाग्राम, टिक टॉक, फेसबुक ही संवाद माध्यमे आली असतील. आज आपल्याला असा व्यक्ती शोधून सापडणार नाही ज्याला फेसबुक किंवा इंस्टाग्राम माहित नाही. आज बहुतांश लोक आपल्याला विविध प्रकारचे रील बनवताना आढळून येतील. ज्या व्यक्तीच्या हातात मोबाईल आहे तो इंस्टाग्राम वरील रील … Read more

Mansik Aarogyache Mahtwa Bhashan In Marathi: मानसिक आरोग्याचे महत्त्व भाषण मराठी

Mansik Aarogyache Mahtva Marathi Speech व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, मानसशास्त्रामधे भविष्य घडवण्यासाठी परिश्रम करणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींना नमस्कार. मित्रांनो आज आपण विश्व मानसिक स्वास्थ्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहोत. आज दिनांक 10 ऑक्टोबर आजच्या दिवशी संपूर्ण जगभर जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन साजरा केला जातो. शारीरिक आरोग्यप्रमाणेच व्यक्ती चे मानसिक आरोग्य ही तितकेच महत्वाचे आहे हे … Read more

Dhapate Recipe In Marathi: धपाटे आणि मिरचीचा ठेचा रेसिपी मराठी

Dhapate Recipe In Marathi: धपाटे आणि मिरचीचा ठेचा रेसिपी मराठी

Dhapate And Mirchicha Thecha Recipe: माझ्या सर्व खवय्या मित्रांसाठी मी आज एक पाककृती सांगणार आहे कदाचित ही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली असेलच तरीही ती सांगण्याचा मोह मला आवरता येणे अशक्य आहे. अस्सल कोल्हापुरी पद्धतीने धपाटे कसे बनवायचे हे मी आज लेखात सांगणार आहे. सर्वजण पाककृतीचे नाव ऐकून चकित झाला असाल, हे धपाटे म्हणजे आई किंवा … Read more

Shetkrayachi Aatmkatha Essay In Marathi: शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी

Shetkaryachi Aatmakatha Marathi Nibandh : तुम्ही सर्वजण मला जगाचा पोशिंदा म्हणता. आज जर मी शेतात धान्य पिकवले नाही तर ते बाजारात उपलब्ध होणार नाही. जर बाजारात धान्य उपलब्ध झाले नाही तर आपोआपच त्याच्या किमती या गगनाला भिडू शकतात. तुम्ही सर्व लोक ज्याप्रमाणे सोन्याची खरेदी करण्यासाठी झुंबड करता तसेच धान्याच्या वाढत्या किमतीमुळे धान्य देखील महाग होऊन … Read more

My Favourite Hobby Dance Essay In Marathi: माझा आवडता छंद नृत्य निबंध मराठी

My Favourite Hobby Dance Essay In Marathi: माझा आवडता छंद नृत्य निबंध मराठी

My Hobby Dance Nibandh Marathi: नृत्य म्हटलं की सर्वात अगोदर डोळ्यासमोर उभे राहते ती शिवशंकराची नटराज भूमिकेतील मूर्ती. नट म्हणजे नर्तक आणि राज म्हणजे राजा. जो नर्तकांचा राजा आहे तो म्हणजे नटराज. भारतीय पुराणांमध्ये आपल्याला सर्वत्र नटराज ही मूर्ती दिसून येते. नटराज ही संकल्पना भारतातील अनेक शिलालेखांमध्ये देखील कोरलेली दिसून येते. भगवान शंकर म्हणजेच नटराज … Read more

My Favourite Animal Cow Essay In Marathi: माझा आवडता प्राणी गाय/ गोमाता

My Favourite Animal Cattle: माझा आवडता प्राणी गाय/ गोमाता

Maza Aawdata Prani Gay :“हंबरून वासराले चाटती जवा गाय,तवा मला तिचे मंदी दिसती माझी माय” हे गाणे खूप जणांना माहित असेलच खूप जणांनी दूरचित्रवाणीवर हे गाणं पाहिले देखील असेल. गोठ्यात गायीचे दूध पिणाऱ्या वासराकडे पाहून आपल्याला आपली आई आठवते असे या कवीला सांगायचे आहे तो त्या गायीमध्ये आपली आई शोधत आहे असे वाटते.गाय हा प्राणी … Read more

My Favourite Animal Cat Essay In Marathi: माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध

My Favourite Animal Cat Essay In Marathi: माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध

My Favourite Animal Cat Nibandh In Marathi: मांजर हा प्राणी मार्जारकुळातील एक प्राणी आहे. मांजर हा केसाळ प्राणी आहे. माणसासोबत वास्तव्य करायला मांजर शिकले आहे म्हणूनच मांजर हे आपल्या घरातील एक प्रमुख पाळीव प्राणी झाले आहे. मांजर ही मादा वर्गात मोडते तर तिच्या नरा ला बोका असे म्हणतात. वर्षानुवर्षे माणूस आपल्या घरात हा गोंडस प्राणी … Read more