Forgiveness In Marathi: क्षमा म्हणजे काय? – क्षमा कोणाला करावी आणि क्षमा कोणी करावी

Forgiveness In Marathi: क्षमा म्हणजे काय? - क्षमा कोणाला करावी आणि क्षमा कोणी करावी

क्षमा म्हणजे काय: (Forgiveness In Marathi) एखादी व्यक्ती जेव्हा हातून चूक घडते आणि अपराध बोध झाल्यानंतर त्याबद्दल याचना करते आणि माफी मागते तेव्हा त्या व्यक्तीला उदार मनाने माफ करण्याची क्रिया म्हणजेच क्षमा. क्षमा कोणाला करावी? एखादी व्यक्ती ज्याला आपल्या हातून घडलेल्या दुष्कर्माचा पश्चाताप होतो अशी प्रत्येक व्यक्ती ही क्षमेला पात्र असते. क्षमा कोणी करावी? क्षमा … Read more