CLOSE AD

Online Education Essay In Marathi: ऑनलाईन शिक्षण मराठी निबंध

Online Shikshan Essay In Marathi: मित्रांनो, आज शिक्षणामुळे माणूस भरपूर मोठा झाला आहे. पूर्वी ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा असेल त्याला श्रीमंत समजले जात असे मात्र ज्याच्याकडे ज्ञान असते तो सर्वात श्रीमंत असतो असे आत्ताचा काळ सांगतो. तुमच्याजवळ पैसा असेल मात्र तो कसा वापरायचा याचे ज्ञान तुम्हाला नसेल तर त्या पैशांचा काहीच उपयोग होत नाही. काळाने … Read more

Rastyache Aatmkatahn Essay In Marathi: रस्त्याचे आत्मकथन निबंध मराठी

रस्त्याचे आत्मकथन मराठी निबंध : काय मित्रांनो? कसं काय चाललंय तुमचं? अहो असे इकडे तिकडे काय पाहता? जरा खाली वाकून पहा की. मी बोलतोय. अहो मीच ज्याच्या वरून तुम्ही दिवस-रात्र चालत असता तो तुमचा रस्ता… मी. अहो असे आश्चर्य का बरे वाटते तुम्हाला? मला आज तुम्हाला सर्वांशी काहीतरी बोलायचे आहे. आज माझ्या मनात असणाऱ्या अनेक … Read more

Gudhipadwa San Essay In Marathi: गुढीपाडवा सणावर निबंध मराठी

Gudhipadwa San Marathi Nibandh: मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण साजरे केले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांचा वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे सण साजरे केले जातात त्यांना आध्यात्मिक त्याचप्रमाणे वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. नुकताच होळीचा सण साजरा झाला. होळी साजरी झाल्यानंतर चाहूल लागते ती मराठी नववर्षातील पहिल्या सणाची. चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला … Read more

Mi Aarasa Boltoy Essay In Marathi: मी आरसा बोलतोय मराठी निबंध

Mi Aarasa Boltoy Nibandh Marathi: मी आरसा बोलतोयतुम्हा मानवांच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट ही विनाकारण नसते. तुम्ही माणसं प्रत्येक गोष्टी मागे कोणता ना कोणता छुपा स्वार्थ ठेवून राहता. या स्वार्थातूनच माझा देखील जन्म झालेला आहे. तसं पाहायला गेलं तर माझी निर्मिती ही काही नैसर्गिक नाही तर मी एक मानवनिर्मित वस्तू आहे. तुम्ही माणसांनी तुमच्या स्वतःच्या हौसेसाठी … Read more

स्त्री शिक्षणाचे महत्त्व निबंध मराठी: Stri Shikshanache Mahatva Essay in Marathi

स्त्री शिक्षणाचे महत्त्व निबंध मराठी: Stri Shikshanache Mahatva Essay in Marathi

Stri Shikshanache Mahatva Nibandh in Marathi: शिक्षण म्हणजे कुण्या एकाची मालमत्ता नाही. शिक्षण घेण्याचा अधिकार सर्वांना आहे मग तो कोणत्याही जातीचा असो अथवा धर्माचा असो. पूर्वी स्त्री आणि पुरुषांपैकी फक्त पुरुषांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार होता मात्र महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्रियांना देखील शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला. स्त्री शिक्षणामुळे समाज देखील पुढे गेला. स्त्री … Read more

Nokari Krnarya Mahilanchya Samasya Essay In Marathi: नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्या निबंध मराठी

नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्या मराठी निबंध: नोकरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे घड्याळ आणि त्या घड्याळाच्या वेळेप्रमाणे चालणारी आपल्या सभोवतालची माणसं. जसजसे औद्योगिकरण वाढत गेले आणि लोक शिक्षण घेऊन बाहेर पडू लागले तस तशी नोकरी करणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली. काही दशकांपूर्वी नोकरी या क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी आढळून येत होती मात्र आता काळ … Read more

Maza Aawdata Samajsudharak Essay In Marathi: माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध

Maza Aawadata Samajsudharak: “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा!”जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला हा अभंग आपल्याला समाजातील अशा लोकांबद्दल सांगतो की जे समाजामध्ये राहून तेथील प्रत्येक घटकाला समान न्याय मिळावा यासाठी आयुष्यभर राबतात . अशा समाजातील वंचित लोकांना जीवनाचा अधिकार मिळवून देणाऱ्या लोकांमध्येच परमेश्वर वास करत असतो … Read more

Matrubhashetun Shikshan Essay In Marathi: मातृभाषेतून शिक्षण मराठी निबंध

Matrubhashetun Shikshan Nibandh Marathi : मित्रांनो आजच्या काळामध्ये आपल्याला जर समाजामध्ये मोठे व्हायचे असेल तर आपल्याकडे एक अत्यंत महत्त्वाचे शस्त्र असले पाहिजे. शस्त्र म्हटल्यावर तुम्ही असे घाबरून जाऊ नका. मी अशा शस्त्रा विषयी बोलत आहे जे माणसाला या काळामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मदत करते ते शस्त्र म्हणजे शिक्षण होय. आज आपण आपल्या सभोवताली पाहिले … Read more

माझी सहल मराठी निबंध: Mazi Sahal Nibandh Marathi

मित्रांनो आजकालच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनातून आपल्या सर्वांना आयुष्यात निवांत होण्यासाठी थोडा वेळ दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे खरे तर खूप गरजेचे आहे. अशाच एका निवांत क्षणांचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून दिवे आगार येथे सहलीचे नियोजन केले. या सहलीचे नियोजन करताना आम्ही सर्वजण खूप आनंदात होतो आणि तो उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.समुद्रकिनारा, … Read more

My Favourite Actor Nibandh In Marathi: माझा आवडता अभिनेता निबंध मराठी

My Favourite Actor Essay In Marathi: मित्रांनो मनोरंजन क्षेत्र हे माणसाला त्याच्या दैनंदिन जीवनातील काही जड प्रसंग विसरायला निश्चितच मदत करते. मनोरंजन क्षेत्रामध्ये उत्क्रांती होत गेली. पूर्वी जे मूक चित्रपट होते त्यांची जागा बोलक्या चित्रपटांनी घेतली. चित्रपट, नाटक, जाहिराती यांमध्ये अभिनयाच्या संधी वाढल्या आणि नवनवीन अभिनेता आणि अभिनेत्री उदयास आल्या. आजच्या काळात तर चित्रपटांबरोबर सिरीज … Read more

Dahi Handi Essay In Marathi: दहीहंडी निबंध मराठी

Dahi Handi Essay In Marathi: दहीहंडी निबंध मराठी

Dahi Handi Nibandh In Marathi: भारतीय संस्कृतीला विविध सणांची परंपरा लाभलेली आहे. भारतातील हे सण विविध प्रकारे साजरे केले जातात. काही सण घरगुती पद्धतीने घरामध्ये पूजा करून साजरे केले जातात. तर काही सण हे सर्व समाज एकत्र येऊन साजरे करतो त्यांपैकीच एक म्हणजे दहीहंडी उत्सव. दहीहंडी उत्सवामध्ये लहान थोर सर्वच लोक अगदी आनंदाने सहभागी होतात. … Read more

Dayalupnache Mahtwa Essay In Marathi: दयाळूपणाचे महत्त्व मराठी निबंध

Dayalupanache Mahtva Nibandh Marathi : दयाळूपणा म्हणजे एखाद्या प्रसंगी एखाद्या मनुष्य, प्राणी, पक्षी अथवा कोणतीही सजीव घटक यांच्या विषयी निर्माण झालेली करुणा . आजच्या या कृत्रिम युगामध्ये जिथे मानवी भावभावना विलुप्त होत जात आहेत तिथे खरे तर दयाळू पणाची अत्यंत गरज आहे. आज आपण पाहतो की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विषमता निर्माण झालेली आहे. विषमता … Read more