CLOSE AD

Maharashtra Day Wishes In Marathi : महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठी

महाराष्ट्र दिन शुभेच्छा : आज दिनांक 1 मे म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस.1 मे 1960 रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

आजचा दिवस हा तुम्हा आम्हा सर्व महाराष्ट्र वासियांसाठी मोठा कौतुकाचा तसेच गौरवाचा दिवस आहे. आज हा दिवस आपल्या प्रिय जनांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन साजरा करावा.

तुम्हा सर्व तमाम महाराष्ट्र वासियांसाठी आम्ही शब्दरूपी शुभेच्छांचा खजिना इथे दिलेला आहे. या खजिन्याची लयलूट करा.

महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी

🚩 जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा 🚩
🌼 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

🚩शिवरायांनी रचला स्वराज्याचा पाया
शंभूराजे झाले धर्मरक्षक 🚩
🙏या शूरवीरांपुढे अवघा महाराष्ट्र आहे नतमस्तक 🙏

महाराष्ट्र दिन संदेश मराठी

🚩 सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरिदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा 🚩
जय महाराष्ट्र

🙏 विसरू नका तुम्ही बलिदान त्यांचे ज्यांनी रक्त सांडिले महाराष्ट्र भू निर्माणासाठी 🙏
महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 🌼

Maharashtra Day Wishes In Marathi

🚩 भगवा झेंडा कायम तळपता राहो,
महाराष्ट्र धर्म वाढत राहो 🚩
🙏जय महाराष्ट्र🙏

🙏 जे महान आहे राष्ट्र, तो माझा महाराष्ट्र 🙏
महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 🚩जय महाराष्ट्र 🚩

Maharashtra Day Whatsapp Status

🙏कवींनी गायली स्तुती सुमने
शूरवीरांच्या साहसाने दुमदुमले हे राज्य
होय माझा महाराष्ट्र 🙏

🙏 शाहू, फुले आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे भारताच्या मुकुटातील शिरोमणी आहे 🙏
🚩 जय महाराष्ट्र 🚩

Maharashtra Day Messages In Marathi

🚩मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा 🚩
🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

शैक्षणिक, सामाजिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्याचा विजय असो.
🚩 जय महाराष्ट्र 🚩

Maharashtra Day Quotes In Marathi

जन्मलो जिथे तो धर्म मराठी
करतो ते कर्म मराठी
महाराष्ट्र माझा जाणतो धर्म मराठी 🚩

🚩व्हायचे काही तर शिवरायांची ढाल होईन,
महाराष्ट्राच्या या मातीत माझे जीवन अर्पण करीन 🚩

Maharashtra Din Message In Marathi 

🚩दगड व्हायचे झाले तर सह्याद्रीच्या रांगेमधला दगड व्हावे,
किती घाव सोसले त्याने महाराष्ट्र घडताना थोडे आपण ही सोसावे 🚩

🚩जरी रांगडा बाणा आमचा जीवास जीव ही देऊ
महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता सर्वजण एक होऊ 🚩

मी मराठी, महाराष्ट्र म्हणजे माझी आई
जय महाराष्ट्र 🚩

महाराष्ट्र राज्य म्हणजे मिनी भारत जिथे विविधते मध्ये एकता आढळते 🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

Leave a Comment